Abstract : प्रस्तुत शोध निबंधात १९४२ चले जाव चळवळीत जळगाव जिल्ह्यातील महिलांनी घेतलेल्या सहभागाचा उल्लेख दिसून येतो.महात्मा गांधीजीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीयांनी इंग्रजाविरुद्ध १९४२ ला स्वातंत्र्यासाठीचा लढा पुकारलेला होता.भारतीय आता राष्ट्रप्रेमाने भारावलेले होतेच.