Abstract : भारतीय लोकसंख्येचा अर्धा भाग असलेल्या स्त्रियांचे विकास प्रक्रियेतील स्थान व सहभाग निश्चित करणे हे नियोजनकारांपुढील एक फार महत्वाचे आव्हान आहे. 2001 च्या जनगणने नुसार स्त्रियांची एकूण संख्या 495.74 कोटी ( मिलियन ) इतकी होती. देशाच्या एकूण लोसंख्येच्या प्रमाणात स्त्रियांची टक्केवारी एकूण 48.3 टक्के इतकी होती. पुरूषप्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रियांना दुयमस्थानी ठेवल्यामुळे त्या विकासापासून वंचीत राहिल्या.