Abstract : भारताने स्वातंत्र्यपूर्व काळापासून जागतिक शांतता आणि अहिंसा या विचाराचा पुरस्कार केला.याचेच प्रतिबिंब स्वातंत्र्योत्तर काळात भरताच्या परराष्ट्रीय धोरणावर दिसून येते. भारताने स्वातंत्र्यापूर्वी धोरणाचा विरोध केला. आणि स्वत:ला प्रथम, दुसऱ्या महायुद्धापासून दूर ठेवले.