Abstract : महात्मा ज्योतीबा फुलेंनी इ.स.१८७३ साली बहुजनांच्या उध्दासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समविचारी लोकांचा समूह असणारा हा समाज दिवसेंदिवस मोठा होत गेले. सामाजिक परिषदा, सत्यशोधक जलसे, रूढी परंपरांना विरोध या माध्यमातून सत्यशोधक समाजाचा विस्तार होत गेला.