Abstract : शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची निर्मिती करताना सर्व धर्मियांच्या भावनांचा आदर केला . आपण हिंदू आहोत म्हणून फक्त हिंदुनाच स्वराज्य स्थापनेत सहभागी करून घेतले नाहीत तर मुस्लिम व इतर जाती, धर्म, पंथीयांना सुद्धा स्वराज्य स्थापनेत सहभागाची संधी उपलब्ध करून दिली. महाराजांनी अंगीकारलेले उदार धार्मिक धोरण त्यांच्या साम्राज्य निर्मितीस सहाय्यक सिद्ध झाले.