Abstract : भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतीय बहुतांश शेती कोरडवाहू आहे. ती नैऋत्य मोसमी पर्जन्यावर अवलंबून आहे. मान्सून व्यवस्थित बरसला तरच शेतकरी सुखावतो. अन्यथा शेतकऱ्यांच्या जीवनात दु:खाला पारावार राहत उरत नाही. शेतकऱ्याच्या जीवनात हास्य खुलवण्याचे काम मान्सून करतो.
शेतकरी राजा सुखी झाला तरच देशात सुजलाम, सुफलामता येते. कोरडवाहू शेतीबरोबरच बागायती शेतीला
सिंचनासाठी तलाव, विहीर, धरणे, कॅनॉलचा वापर केला जातो. भारतात बरसणारा मान्सून हा लहरी आहे.