महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते , याच भूमीत आचार्य श्री आनंदऋषिजी महाराज यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिराळ-चिंचोडी या गावी २७ जुलै १६०० मध्ये गुगळे कुटुंबात झाला