Abstract : वासुदेव विठ्ठल दास्ताने शिक्षण घेत असतानाच वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना कुष्टरोग झाला होता .१९२८ या आजारावर विविध उपचार केल्याने तो रोग निष्प्रभावी झाला होता .परंतु त्यामुळे त्यांना अनेक वाईट अनुभवांचा सामना करावा लागला .तसेच या कृष्टरोगामुळे त्यांच्या हाताला जो विकृतपणा आला होता त्याचा त्यांना सार्वजनिक जीवनात वावरताना अनेक वाईट अनुभव आले होते .