Abstract : मानवी उत्पत्ती इतकेच स्त्रियांचे निसर्गाशी आणि पर्यावरणाशी असलेले नाते प्राचीन आहे.निसर्गातील सूक्ष्म घडामोडी टिपण्याचे आणि त्यांना जपण्याचे काम प्राचीन काळापासून स्त्रियांनी केलेले आहे. १९७० च्या दशकात स्त्रीवादी चळवळीने एक नवे स्त्रीभान दिले,परिणामी अनेक स्त्रीवादी विचारप्रवाहांचा उदय झाला.