Abstract : अदिलशाही शासकाने हिंदू लोकांविषयी समान धोरणामुळे राज्यात दोघाचे मिळून एक संस्कृती तयार झाली. कला आणि वस्तू कला यामध्ये दोघांनी पण योगदान दिले. तसेच भाषे बद्दल ती हिंदुस्तानी असो, ऊर्दू असो अदिलशाही शासकाने दोघाना पण राजाश्रय दिला. त्याच बरोबर हिंदू व मुस्लिमच्या चांगल्या संबाधामुळे समाजाचा विकास होत राहिला.