Abstract : भारतीय समाजातील विषमता, दारिद्र्य, शोषण आणि अज्ञान हे येथील वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था अपत्य होय आणि याच वर्ण व जातीव्यवस्थेने निर्माण केलेल्या गुलामगिरीत दलित, मागासवर्गीय व महिला आपले जीवन जगत होते. अशा परिस्थितीत सुरुवातीच्या काळात महात्मा फुले यांनी दलित, बहुजन समाजात जाणिव जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला.