Abstract : भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा मुल आधार शांतीपूर्ण सहअस्तित्व, पंचशील, तथा संयुक्त राष्ट्र संघावर द्रुड आस्था होय. भारत संयुक्त राष्ट्राच्या संस्थापकापैकी एक आहे. ‘संयुक्त राष्ट्राची स्थापना मानवतावाद, शांतीची आकांक्षा होय. हाच जगात पारस्पारिक आणि शांतीपूर्ण सहअस्तित्वाचा मुल आधार आहे. अंतत: भारताद्वारे संयुक्त राष्ट्रातील योगदानाला खालील मुद्द्यानी विभागण्यात येते.