Abstract : वेरूळ येथे लकुलीशाचे मूर्तीशिल्प आढळणा-या लेणी चालुक्य व राष्ट्रकुटाच्या काळामध्ये कोरण्यात आल्या आहेत. लेणी ही धर्म प्रसारकासाठी काही काळ थांबविण्यासाठी महत्वपूर्ण वास्तू होती. येथील वास्तवाच्या काळामध्ये धर्मतील तत्वज्ञानाचे मनन चिंतन करणे व देवतांची उपसना करण्यात येत असे त्यासाठी लेणीमध्ये देवताची निमीती करण्यात आली.