Abstract : पश्चिम विदर्भात सत्याग्रहाचे मोठे केंद्र म्हणून जसे दहीहांडा हे नावं गाजले तसेच लोकनायक बापुजी अणे यांच्या प्रेरणेने पश्चिम विदर्भात सुरु झालेल्या जंगल कायदाभंगाचे पहिले केंद्र म्हणून महाराष्ट्रात व-हाडामध्ये गाजले. जंगलाचा कायदा सर्वसामान्य जनतेस जाचक विदर्भात जंगल सत्याग्रह करण्याचा निर्णय विदर्भ युध्द मंडळाने घेतला.