Abstract : कोल्हापूर हे ‘मराठा’ संस्थान आणि शाहू छत्रपती हे काही एकट्या ‘मराठा’ समाजाचे राजे नव्हते. शिवछत्रपतीप्रमाणे ते आजल्याराज्यातील हिंदू,जैन, मुस्लिम, पारसी, ख्रिश्चन आदि सर्व जातीधर्माचे राजे होते. त्यांची स्वत:चीह अशीचभावना हो ती; आणि ही भावना, त्याच्या अनेक आदेशातून आणि कृतीमधून व्यक्त झालेली दिसून येते.