Abstract : धरणगाव (200 55`उ., 750 10`पू., नगरपालिका स्थापन 1866) हे भुसावळ सुरत रेल्वे मार्गावरील स्थानक जळगावच्या पश्चिमेस 32 कि.मी. आहे. हे महत्वाचे व्यापारी केंद्र असून कपाशीचे प्रारंभिक प्रयोग येथेच झालेत.जिल्हयातील कापूस जिनिंग प्रेसिंग कारखान्याच्या स्थापनेस प्रथम प्रयोगही येथेच झाला.हातमाग विणकरांचे केंद्र म्हणूनहीते प्रसिध्द आहे.पूर्वी येथेहातकागदहीतयारहोत असे.