Abstract : सर मॉर्टीमर व्हीलर यांचे कार्य भारतीय पुरातत्वामध्ये चिरकाल स्मरणात राहील. भारतीय पुरातत्वामध्ये त्याचे कार्याचे वौशिष्टय म्हणजे 1) त्यांनी भारतीय पुरावतत्वाला आधुनिक तंत्र आणि पध्दतीची ओळख करुन दिली. 2) प्रशिक्षित भारतीय पुरावत्वज्ञांची पिढी घडविली 3) पुरातत्वीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिस्तबध्द नियोजन आणि उत्खननाच्या पध्दतीचा अवलंब केला. त्यांच्या शिस्तबध्द नियोजनामुळे भारतीय पुरातत्व संशोधनाला चांगली चांलना मिळाली आणि त्यामुळे विशेषत: दक्षिण आणि उत्तरेकडील प्राचीन भारतीय संस्कृतीचा कालक्रम ठरविण्याने खुप मदत झाली.