Abstract : प्राचीन भारताच्या इतिहास समजुन घेण्यासाठी ज्या प्रमाणे वाड्मयीन साधने उपयोगी पडतात त्याच प्रमाणे भोतीक साधने देखील तितकिच महत्त्वाची ठरतात.अशा साधनांमध्ये शिलालेख ताम्रपट, नाणी या प्रमाणेच वीरगळांचा देखील समावेश होतो. वीरगळांवरून देखील तत्कालीन सामाजिक,आर