Abstract : ‘काही अल्प लोकांच्या हाती सत्ता देवून खरे स्वराज्य साकार होणार नाही तर सत्तेच्या दुरुपयोगाला विरोध करण्याचे सामर्थ्य सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये येईल तेव्हाच खरे स्वराज्य साकार होईल .’ही महात्मा गांधीजींची इच्छा खरया अर्थाने १२ ऑक्टोबर ,२००५ इ रोजी जम्मू – काश्मिर खेरीज संपूर्ण देशामध्ये लागू झालेल्या ‘महितीचा अधिकार अधिनियम ,२००५’ या कायद्याने पूर्ण झालेली आहे .