कार्ले चैत्य गृहातील युगल प्रतिमा व अलंकाराचा अभ्यास
Volume : I Issue : X June-2015
सुनिल मधुकर पिस्के
ArticleID : 119
Download Article
Abstract :

कार्ले लेणी या पुणे जिल्यातील मावळ तालुक्यात पुणे – मुंबई लोहमार्गावरील मळवली या स्टेशनपासून ५ कि.मी. अंतरावर आहेत. कार्ले लेणी १८°४६’ उत्तर अक्षांसास ७३°२९ ‘पूर्व रेखांशावर आहेत. (मित्रा देबला :१९७१;१५४) कार्ले हा एक १६ स्वतंत्र लेणीचा समुह असून यात एक चैत्यगृह ,विहार व पाण्याची टाके यांचा समावेश होतो .या लेणी समुहापासून पश्चिमेस असणारे इंद्रायणी नदीचे खोरे दृष्टीक्षेपात येते. कार्ले लेणीपासून भाजे ,बेडसे ,शेलारवाडी व कोंढाणे ही लेणी जवळच असल्यामुळे प्राचीनकाळी या भागावर बौद्ध धर्मियांचे बरेच प्रस्त असावे असे वाटते.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com