Abstract : कोणत्याही कामातून पुरूषाकडून पैसा किंवा वस्तूच्या मोबदल्यात अनियमित काळासाठी व उदासीन वृत्तीने आपले शरीर संभोगासाठी उपभोगू देणाऱ्या स्त्रीला वेश्या, वारांगना किंवा गणिका अशी संज्ञा आहे. थोडक्यात असे म्हणता येईल की ज्या स्त्रीया कोणत्याही परपुरुषाकडून पैसे घेऊन त्यांना आपल्या शरीराचा उपभोग अनिच्छेने घेऊ देतात.