Abstract : आधुनिक भारतीय समाज सुधारणा चळवळीमध्ये अनेक थोर स्त्री पुरुष समाजसुधारकांनी मोलाचे योगदान दिलेले आहे . त्यामध्ये महात्मा जोतीबा फुले ,महर्षी धोंडो केशव कर्वे , डॉ .बी .आर .आंबेडकर ,राजषी शाहू महाराज , सावित्रीबाई फुले ,रमाबाई रानडे ,पंडिता रमाबाई इ .चा नामोल्लेख करता येतो .आधुनिक भारतातील या समाज सुधारकांमधील एक अग्रगण्य स्त्री समाज सुधारक म्हणजे पंडिता रमाबाई या होय .