Abstract : १९ व्या – २० व्या शतकात दक्षिण-पुर्व आशियातील फ्रान्सच्या अधिकपात्याखाली भू-भागाला इंडो-चिन असे म्हणतात. इंडो-चिन भागात वर्तमानमध्ये व्हिएतनामा, कंबोडिया, लाओस या देशाचा समावेश होतो. इंडो-चिन पाच मुख्य भागात तोन्किन, अनाम, कोचीन-चाईना, कंबोडिया, लाओसमध्ये