Abstract : मध्ययुगीन भारताच्या इतिहासात अल्लाऊद्दीन खिलजी व शेरशहा सूर यांचे प्रशासन अत्यंत वौशिष्टयपूर्ण असल्याचा उल्लेख अनेक इतिहासकाराने केलेला आहे. सेनापती व प्रशासक या नात्याने अल्लाऊद्ददीन खिलजीची कामगिरी अत्यंत महत्त्वाची आहे. खिलजीने प्रशासनात सुधारणा करून श