Abstract : प्राचीन ग्रंथात इसवी सन पूर्व ४थ्या शतकापासून कोकणाचा उल्लेख आढळतो. इ. स.वी सन पूर्व ५ व्या शतकापासून कोकण किनारा पट्टीवरील बंदरातून परदेशी व्यापार १७ व्या शतका पर्यंत चालत होता. आजही काही प्रमाणात कोकण किनारपट्टीवर नौकानयन चालत असल्याचे दिसते.