Abstract : येस आय ॲम गिल्टी!’ या मुनव्वर शहाच्या आत्मचरित्राची पहिली आवृत्ती 28 फेबु्रवारी, 1983 ला प्रसिद्ध झाली. 1976-77 ला पुण्यात जोशी-अभ्यंकर नावाने ओळखले जाणारे भीषण हत्याकांड घडले. हे हत्याकांड राजेंद्र जकुल, शांताराम जगताप, मुनव्वर शाह, दिलीप सुतार, सतीश गोरे आणि सुहास चांडक या सहा तरुणांनी घडवून आणले.