मुस्लिम लेखकांनी लिहिलेली मराठी आत्मचरित्रे विविध भाषिक आणि वाङमयीन गुणांनी नटलेली आहेत.ही आत्मचरित्रे मुस्लिमांच्या जगण्याचा पोत सहजतेने वाचकांच्या समोर उलगडत जातात.