मराठी साम्राज्याची राजधानी असलेले एककाळचे सातारा हे आजही आपल्या अनेक आठवणी, व खुणा जवळ राखून आहे. सातारा शहर व परिसरात अनेक ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन स्थळे आहेत.