सोलापूर जिल्ह्यातील मांग समाजातील स्त्रियांचे जीवन
Volume : XII Issue : VIII April-2026
प्रा. गायकवाड बाळू भिमराव
ArticleID : 1073
Download Article
Abstract :

प्राचीन काळापासून मांगाकडे शुभ शकुन म्हणून पाहिल्यामुळेच मांग पुरुषाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता. त्यापेक्षाही अधिक मांगल्यपूर्ण पद्धतीने मांग स्त्रीकडे पाहिले जात असे त्यामुळे शुभकार्यासाठी जाताना मातंगणीचे दर्शन होणे किंवा मांगणीने पाण्याने भरलेला कलश घेऊन आडवे जाणे. सोलापूर जिल्ह्यातील मांग स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रमाण खूपच कमी असलेली दिसून येते.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com