जगातील बहुतेक सर्वच देशामध्ये स्त्रीयांचे स्थान हे दुय्यम असलेले दिसून येते रांधा वाढा, उष्टी काढा, या सारखे काम तिला करावे लागते. शेती असेल किंवा असंघटित क्षेत्रात काम करणा-या स्त्रीला दुय्यम स्वरुपाची भुमीका पार पाडावे लागते.