ग्रंथपालनाचा इतिहास हा मानवी ज्ञानपरंपरेच्या जतन व संवर्धनाशी निगडित आहे. प्राचीन काळात ज्ञानाची नोंद मातीच्या फलकांवर, ताडपत्रांवर व हस्तलिखित स्वरूपात केली जात होती.