डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राष्ट्रनिर्मितीचे प्रमुख शिल्पकार आहेत; परंतु त्यांच्या जीवनकार्याच्या पाठीशी उभ्या असलेल्या रमाबाई आंबेडकर यांच्या योगदानाचा स्वतंत्र ऐतिहासिक अभ्यास तुलनेने कमी आढळतो. र