मराठी साहित्य विपुल प्रमाणात लिहिले जात आहे. समाजातील अनेक प्रश्न साहित्याच्या केंद्रस्थानी येत आहेत.