कला किंवा कलावस्तू, संगीत, नृत्य, नाट्य इत्यादी कला, स्थापत्य हे भारतीय संस्कृतीचे महत्वाचे घटक आहेत.