Abstract : महाराष्ट्रात एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रबोधनास सुरुवात झाली. त्यासाठी अनेक घटना कारणीभूत ठरल्या होत्या. याचकाळात महाराष्ट्रात व भारतात अनेक धर्म सुधारणा चळवळी, समाज सुधारकांनी केलेले कार्य, वृत्तपत्रांनी केलेली कामगिरी, पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव, मराठी भाषेत तयार झालेले साहित्य, इंग्रजी भाषेचा परिणाम अशा.