Abstract : आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाची सुरुवात ‘बदल’ या शब्दाने होते, दिवसाच्या सुरुवातीपासूनच आपण गेल्या एक वर्षात, एका दशकात किंवा गेल्या कित्येक वर्षात काय परिस्थिती होती या चर्चेने सुरुवात करतो. मूल्ये, चालीरीती, रूढी, परंपरा, धर्म, संस्कृती, श्रद्धा इत्यादी गोष्टी कशा बदलल्या आहेत