Abstract : जातीव्यवस्था आणि पितृसत्ताक पद्धती यांमुळे या समूहातील महिलांना 'दुहेरी शोषणा'ला सामोरे जावे लागते. साक्षरता दरातील तफावत (अनुसूचित जाती: ५६.५%, अनुसूचित जमाती: ४९.४%), रोजगारातील अल्प सहभाग आणि जमिनीच्या अधिकारांपासून वंचितता ही या गटाच्या मागासलेपणाची प्रमुख लक्षणे आहेत.