प्राचीन काळी म्हणजेच सिंधु संस्कृतीच्या कालखंडामध्ये मातृसत्ताक संस्कृती सुखा समाधानाने आपल्या देशामध्ये नांदत होती परंतू आर्यांनी केलेल्या आक्रमणामुळे येथील सिंधू संस्कृती नष्ट झाली.