भारताच्या इतिहासात ज्या कर्तृत्वषालीनी होऊन गेल्यात त्यामध्ये इंदौर राज्याच्या महाराणी अहील्याबाई होळकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकराज्याचा वारसा अहिल्याबाईंनी चालविला.