भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक लोकांनी बलिदान दिले आहे .सत्याग्रह ,असहकार ,इंग्रजांना विरोध ,विदेशी मालावर बहिष्कार असे विविध उपाय त्यावेळेस सामान्य जनतेनेही केले .