प्राचीन भारतात सर्वप्रथम लयन स्थापत्याची सुरुवात आपल्याला बिहार मधील बाराबार गुंफा येथे झाल्याची दिसून येते.