प्राचीन भारतीय स्त्री जीवन : एक अभ्यास
Volume : XII Issue : VI February-2026
Dr. Prakash Sambhaji Jamdade
ArticleID : 1043
Download Article
Abstract :

प्राचीन भारतीय समाजरचनेत स्त्रीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे होते. भारतीय संस्कृतीत स्त्रीला ‘शक्ती’, ‘माता’ आणि ‘गृहलक्ष्मी’ अशा संज्ञांनी गौरवले गेले आहे. वैदिक काळापासून ते उत्तरवैदिक आणि स्मृतीकालापर्यंत स्त्रियांचे स्थान, अधिकार, सामाजिक भूमिका आणि जीवनपद्धती यात विविध बदल दिसून येतात.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com