Abstract : 21 व्या शतकातील पाहिले शैक्षणिक धोरण 34 वर्षे जूने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) 1986 ची जागा घेणारे (NEP-2020) हे मूलभूत प्रवेश आधारस्तंभ परवडणारी समता - गुणवत्ता आणि जबाबदारीचे राष्ट्रीय पुस्तक प्रोत्साहन धोरण तयार केले जाईल. आणि संपूर्ण भौगोलिक आणि भाषा मध्ये शिक्षण सामग्रीची सुलभता आणि उपलब्धता बाढवण्यासाठी व्यापक पुढाकार घेतला जाईल डिजीटल लायब्ररी आणि शाळा सार्वजनिक ग्रंथालयातील घडामोडी येथे आहेत