Abstract : मध्ययुगानांतर भारतावर ब्रिटिशांनी व्यापारी आक्रमण व नंतर सतेचा एंक छतरीअमल प्रस्तावित झाला आणि मिडलैंड्स मध्ये व यूके मधे औद्योगिक क्रांति झाली त्याचे लोन एशियन देशांमध्ये वेगाने पसरले त्यामध्ये हॉंगकॉंग, सिंगापूर, दक्षिण कोरिया यांनी वेगाने प्रगती केली.