Abstract : मोहळ हा सोलापूर जिल्ह्यातील तालुका मोहोळ आहे. मोहोळ तालुक्याच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनात शिक्षणामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मोहोळ तालुक्याच्या शैक्षणिक विकासात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, उच्च व शेतीविषयक शिक्षणाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.