Abstract : बीडचा इतिहास हा इसवी सन पुर्व काळापासून सुरु होतो. इसवीसन पुर्व काळापासून या भागात मानवी वस्ती होती. कारण आष्टी तालुक्यातील मायंबा गावाजवळील डोंगरामध्ये खोदण्यात आलेली अपूर्ण गुहा म्हणजे प्राचीन काळातील मानवाने लेणी खोदण्याचा केलेला अयशस्वी प्रयत्न म्हणाव