भारत देश पारतंत्र्यात होता तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महान नेत्यांनी, समाज सुधारकांनी प्रयत्न केले.त्यांनी समाजातील प्रत्येक स्तरामध्ये जाणीव जागृती घडवून आणली. यासाठी त्यांनी आंदोलने, सत्याग्रह ,चळवळी केल्या.