Abstract : आज आपण महाराष्ट्रतील मराठी मुस्लीम समुदायामध्ये आतंकवादी संघटना, त्यांची आश्रयस्थाने आणि अशा संघटनांबद्दल असलेली सहानुभूती या बद्दल माध्यमे आणि काही उच्च बौद्धिक पातळीच्या महानुभवांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे तशीच सरकारमध्येही या समुदायाबद्दल अशी अवस्था निर्माण झाल्याचे आपणास दिसते आहे