महाराष्ट्राच्या अर्थकारणात अलिकडच्या काही वर्षात साखर उदयोगाला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. उजनी नदीवरील उजनी धरणातुन नीरा-भीमा पात्रात व कालव्याला मोठ्या प्रमाणावर मंगळवेढा तालुक्यात पाणी उपलब्ध झाले आहे.