Abstract : डिगी या गावातील प्राप्त शिल्पस्थापात्य अवशेषावरून या गावास ऐतिहासिक वारसा लाभलेला दिसतो. विष्णू या देवतेसाठी मंदिराची निर्मिती झालेली आहे. डिगी पासुन जवळच असलेल्या नागद येथील सामंत राज्यकर्त्यांनी या मंदिराची निर्मिती केली असावी. विष्णूच्या विविध अवताराच्